*स्वामीधाम मंदिरात अक्कलकोट स्वामींच्या पादुका व पालखी सोहळा*


*स्वामीधाम मंदिरात अक्कलकोट स्वामींच्या पादुका व पालखी सोहळा*

 श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान स्वामी धाम अंत्री बुद्रुक येथे उद्या दि. २२/११/२२ रोजी सकाळी ८.३० वाजता शिराळा अंत्री बु. येथील स्वामीधाम मंदिरात अक्कलकोट स्वामींच्या पादुका व पालखी सोहळा होणार असल्याचे स्वामी धाम मंदिराचे संस्थापक शिवाजी रसाळ यांनी सांगितले. सकाळी स्वामींच्या पादुकांचे दर्शन त्यानंतर अभिषेक व मिरवणूक होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित राहतील असेही व अक्कलकोट स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतील. 

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*