Posts

Showing posts with the label मांतीच्या भांड्यात ७१६ जुनी नाणी सापडली.

*शाहूवाडी तालुक्यातील... येथे सापडले गुप्तधन*

Image
*शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा येथे सापडले गुप्तधन*---भेडसगाव/मारुती फाळके कोल्हापूर जिल्ह्याची सरहद्द. व शाहूवाडी तालुक्यातील शेवटचे.गाव अणूस्कूरा. पाचशे.पेक्षा. ही कमी लोकसंख्या असलेल्या एका छोट्याशा गावाला शिवकाळात . खूप महत्व होते. या गावातील विनायक पाटील याच्या शेताचे सपाटीकरण करत असताना पूरातन. खजिना मांतीच्या भांड्यात सापडला. मांतीच्या भांड्यात ७१६ जुनी नाणी सापडली. . अणूस्कूरा गावातील पाटील.  कुटूंबियानी वेगळा आदर्श निर्माण करून कोणताही मोह.न. बाळगता प्रशासनाला माहीती कळविली. पुरातन खजिना प्रांत अधिकारी श्री बी.आर. माळी शाहूवाडीचे तहसिलदार श्री गुरु बिरासदार व कृषी अधिकारी यांच्याकडे सुर्पूद केला अणूस्कूरा या गावाला पूर्वी चौकेवाडी ह्या नावाने ओळखले जात. रत्नागिरी जिल्हयातील राजापूर सीमेलगत कोल्हापूर जिल्ह्याच्या धाटमाथावर वसलेले आहे.कोल्हापूर, रत्नागिरी व  सिंधूदूर्ग या तीन जिल्हयांना एका माळेत गुंफण्याची अवघड किमया या घाटाने केली आहे. त्यामूळे कोल्हापूर वासियांना कोकणाशी व्यापार उद्दीमसह दळणवळण व सामाजिक सांस्कृतिच्या दृष्टीने अणूस्करा घाट विकासाचा मानदं...