*चिंचोली गावचे पैलवान संजय जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*...,..!
*चिंचोली गावचे पैलवान संजय जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*...,..!
चिंचोली गावचे सुपुत्र मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे आदर्श शिक्षक व उत्कृष्ट पैलवान असणारे संजय जाधव सर . यांचा आज वाढदिवस सरांचे B.A.bped झाले असून ते क्रीडा शिक्षक म्हणून कमला माधव विद्यालय गुढे या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत. शालेय कुस्ती स्पर्धात राष्ट्रीय स्तरावर त्यांचा सहभा असतो . महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 2 वेळा ,48 किलो वजन गटात त्यांचा सहभाग होता. अनेक स्पर्धेत ते पंच म्हणून काम पाहतात , शालेय कुस्ती स्पर्धेत जिल्हा ,राज्य स्तरावर पंच म्हणून अनेक वेळा त्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत 7/8 वर्षापासून पंच व निवेदक म्हणून काम पाहतात.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 2 वेळा पंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी सांगली चा संघव्यवस्थपक म्हणून 3 वेळा त्यांना पाठविण्यात आले.
लहानपणापासूनच कुस्तीची आवड असणारे संजय जाधव सर शिराळा तालुक्यातील अनेक मैदाना आवर्जून आपली हजेरी लावतात. *राज्य कब्बडी पंच परीक्षा पास,राज्य कुस्ती पंच उजळनी वर्ग .2 वेळा हजर, कब्बडी जिल्हा , राज्यस्तरीय स्पर्धेत पंच म्हणून काम, उत्कृष्ठ क्रीडा पंच म्हणून पंचायत समिती शिराळा.कडून सन्मानित,हिंदकेसरी मारुती माने यांच्या जयंती निमित्त ,," क्रीडा भूषण पुरस्कार*,"2021 अशा या कुस्तीगीराला व कुस्तीप्रेमीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Comments
Post a Comment