गंगाराम गायकवाड (वय 79) यांचे निधन
मांगरूळ गावचे सुपुत्र मुंबई येथे राहणारे मंगरुळ पंचक्रोशी सेवा सोसायटीचे संचालक गंगाराम गायकवाड (वय 79) यांचे काल दि. 13/03/2022 रोजी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी मांगरूळ येथे आज दु. 12.00 वाजेपर्यंत अंत्यविधीसाठी आणण्यात येणार आहे. मुंबई पोलीस सुभाष गायकवाड यांचे ते वडील होते.
Comments
Post a Comment