2025 स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने फराळ वाटप कार्यक्रम जमा खर्च
🌺 सन 2025 नवरात्री उत्सव - संपूर्ण आर्थिक व कार्यक्रम अहवाल 🌺
(कृपया सर्वांनी एकदा वाचावा आणि आपले सुचवणे जरूर कळवावे)
🎯 विशेष कार्यक्रम: नवरात्रीनिमित्त सर्व महिलांना दररोज मोफत फराळ वाटप
सांस्कृतिक कार्यक्रम : भक्ती गीत सुमधुर कार्यक्रम व "खेळ पैठणीचा" संपूर्ण नियोजन
-: विजया माने :-
🎁 'होम मिनिस्टर' कार्यक्रमातील भेटवस्तू देणगीदार
देणगीदाराचे नाव भेटवस्तू
१)उषाताई भगवान मस्के. - पैठणी. २)विजया प्रदीप माने. - मल्टी कढई ३) शोभाताई रघुनाथ पाटील.- नॉनस्टिक पॅन. ४)मनिषा दिलीप कुंभार. - टिफिन / ड्रायफ्रुट ताट. ५) शारदा मधुकर शिंदे. - स्टीलचे डबे
🍎 फळांसाठी विशेष मदत
सफरचंद, मोसंबी खरेदीसाठी:
कुमार सूर्यवंशी (रिळे), पोपट शिंदे (शिंदेवाडी)
मंदिरात फळे नेण्यासाठी:
विनोद सापते, विजय मस्के फौजी, उत्तम मस्के, प्रकाश बोरगे
शेवटच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी जेवण :- विजय साधू मस्के (फौजी) यांच्यामार्फत दही धपाटे
🙏 आभारप्रदर्शन
आपण सर्वांनी दिलेल्या आर्थिक व शारीरिक सहकार्यामुळे 2025 नवरात्री उत्सव अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
स्वामी समर्थ संस्थेच्या वतीने:
सर्व देणगीदारांचे,
सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे,
कार्यक्रमात मदत करणाऱ्या प्रत्येकाचे,
मनःपूर्वक आभार.
यामध्ये काही चुका आढळल्यास कृपया आम्हाला कळवावे.
पुढील वर्षीही असाच उत्साह आणि सहकार्य अपेक्षित आहे.
1 )प्रशांत अंकुश गुरव रत्नागिरी - 10000
२) अनिल तानाजी खवरे. - 5555
३)आत्माराम तुकाराम पाटील - 5000
४) संजय रामचंद्र शिंदे. - 5000
५) आनंदराव श्रीपती शिंदे फौजी. - 5000
६)सुरेश सखाराम मस्के राजू दादा. - 3000
७) शामराव मस्के आप्पा -3000
८) झुंजार रंगराव पाटील - 3000
९) मोहन दगडू खवरे -3000
१०) किरण बबन मस्के. - 3000
११) डॉक्टर आत्माराम पाटील -2500
१२) डॉक्टर अनिल पाटील. - 2500
१३) भाऊसाहेब पाटील सर - 2500
१४) अरुण देशपांडे काका - 2500
१५) संतोष शेणवी. - 2100
१६) श्रीकांत पोतदार - 2001
१७) शिवाजी ज्ञानू मस्के. - 2001
१८) प्रकाश लक्ष्मण मस्के - 2001
१९) रुपेश आनंद मस्के. - 2000
२०) आनंदा बाळासो तांबिरे. - 2000
२१) बाबा नाना पोस्टमन - 2000
२२) गोरख मधुकर मस्के. - 1501
२३) सुनील जाधव -- 1501
२४) सूर्यकांत खवरे - 1501
२५)मानसिंग पाटील सर - 1501
२६) रघुनाथ खवरे - 1151
२७) दिलीप कुंभार. - 1111
२८) सुभाष गायकवाड -1111
२९) नामदेव पाटील दादा हवालदार - 1101
३०) धनाजी खांडेकर - 1001
३१) राजेंद्र कुंभार। - 1001
३२) रणजीत पवार - 1001
३३) विशाल खांडेकर - 1000
३४) सुनिल खांडेकर - 1000
३५) संतोष पाटील -1001
३६) संदीप पवार -1001
३७) मानसिंग बोरगे. - 1001
३८) बजरंग आनंदा खवरे - 1000
३९) राजाराम पांडुरंग मस्के महाराज - 1000
४०) विक्रम खांडेकर - 1000
४१) प्रकाश बोरगे - 1000
४२) अभिजीत कुंभार - 1000
४३) सदानंद खांडेकर - 1000
४४) विजय लक्ष्मण मस्के. - 1000
४५) उत्तम मस्के - 500
४६) संजय मस्के ग्रामसेवक - 501
Hmm४७) शैलेश खांडेकर. - 501
४८) शंकर शेणवी. - 501
४९) चंद्रकांत शामराव मोरे - 500
५०) विकास शेणवी टेलर. - 501
५१) बाळाराम पाटील बेळगाव - 500
५२) शंकर कुंभार -500
५३) आशिष पाटील - 500
५४) बजरंग रंयंगराव गायकवाड। - 500
५५) मोहन मांगलेकर - 500
५७) पोपट बाळकु मस्के. - 500
५८) मिथुन खांडेकर - 500
५९) सचिन भीमराव शिंदे - 500
६०) अंजना किरण खांडेकर - 500
६१) सुधीर कुंभार - 500
६२) संजय खांडेकर. - 500
६३) आकाराम खांडेकर. - 500
६४) सर्जेराव यशवंत शिंदे. - 500
६५) अरुण खांडेकर. - 500
६६) सुनील यमगर. - 500
६७) विनोद सापते - 500
६८) विजय शेणवी - 300
६९) भगत खांडेकर. - 200
७०) लक्ष्मी तुकाराम खांडेकर - 200
७१) संभाजी शेणवी. - 200
७२) राजेंद्र मोहिते - 200
७३) शंकर गणपती जाधव - 200
७४) अर्जुन गणपती मस्के. - 200
७५) श्रीकांत मोहिते. - 100
७६) संतोष कासार - 100
७७) तानाजी पाटील. - 100
७८) रघुनाथ पवार - 100
७९) प्रमोद गोंदकर - 101
८०) शिवाजी पाटील. - 100
८१) भाऊ धोंडी पाटील. - 100
८२) दिलीप शेणवी. - 100
८३) बापुराव खांडेकर. - 100
८४) बाबुराव पाटील - 100
टोटल रक्कम - 109148
खर्च
सफरचंद - 44700
खजुर. -19378
मोसंबी - 19300
केळी. -10,000
चिंचेश्वर फोटो. - 1300
भक्ती गीतांचा कार्यक्रम. -9000
*टोटल खर्च* - 103678
*शिल्लक*- 5470 रूपये
गेल्या वर्षीची शिल्लक 6892 रुपये
Comments
Post a Comment