कै. कलाबाई शंकर खवरे
कळविण्यास दुःख होते कि , संजय शंकर खवरे यांच्या मातोश्री कै. कलाबाई शंकर खवरे यांचे आज शनिवार दि. 29 जुन 2024 रोजी सकाळी 12:30 वाजता वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले असून सोमवारी दि. 1 जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता त्यांच्या शिराळा गोरक्षनाथ कॉलनी -3 येथील निवास स्थानी रक्षाविसर्ज होईल . ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
Comments
Post a Comment