*शेडगेवाडी कोकरूड रोड मोरेवाडी येथे भव्य दिव्य हॉटेल साई निसर्ग द्वितीय वर्धापन दिन ग्राहकांना 10 टक्के सवलत*
*शेडगेवाडी कोकरूड रोड मोरेवाडी येथे भव्य दिव्य हॉटेल साई निसर्ग द्वितीय वर्धापन दिन ग्राहकांना 10 टक्के सवलत*
शिराळा शहराच्या वैभवात भर घालणारे हॉटेल साई निसर्ग मोरेवाडी आज द्वितीय वर्धापन दिन असून हॉटेल तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे.
वर्धापनदिना निमित्ताने आज दिवसभर ग्राहकांना स्पेशल मेनूवरती 10% डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती मालक अर्जुन सावंत यांनी दिली आहे.
शिराळा त्याचबरोबर शाहुवाडी, कराड व परिसरातील ग्राहकांच्या सहकार्यामुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे. इथून पुढेही आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत.
आजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना आमच्या स्पेशल मेनूवर 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. असे मालक अर्जुन सावंत यांनी सांगितले.
सावंत बंधू यांचे हॉटेल साई निसर्ग मोरेवाडी ची परंपरा ही गेल्या एक वर्षापासून सर्वांच्या सेवेत रुजू आहे. हा हॉटेलचा परिसर अतिशय नयनरम्य निसर्ग रम्य असून आपले छोटमोठ्या कार्यक्रमापासून ते सेलीब्रेशन पर्यंत सुविधा उपलब्ध आहे.
हॉटेल साई निसर्ग मोरेवाडी व्हेज व नॉनव्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळत असून , खास चुलीवरील भाकरी, भरलं वांग , पिठल पालेभाजी, व्हेज भुना , पनीर मसाला , व्हेज कढाई , ताक तसेच चिकन जंजीर , चिकन हैदराबादी , चिकन मोगलाई , तंदूर रोस्ट , मटन मालवणी,
मटन हैदराबादी, मटन खिमा व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ हॉटेल साई निसर्गचे खास वैशिष्ट्य आहेत.
हॉटेलची संपूर्ण आकर्षक रंगसंगती सजावट , नैसर्गिक वातावरण , उत्तम आसन व्यवस्था , भव्य परिसर व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध आहेत.
येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास अर्जुन सावंत यांनी व्यक्त केला.
आज शिराळा, शाहुवाडी, व कराड परिसरातील ग्राहकांनी हॉटेल साई निसर्ग मोरेवाडी प्रथम वर्धापन दिनाच्या विशेष ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अर्जुन सावंत यांनी केले आहे.
*आमचा पत्ता:- कोकरूड- शेडगेवाडी रोड मोरेवाडी येथे तालुका शिराळा जिल्हा सांगली*
*फोन :- 9137657070*
*गुगलवर सर्च करा - hotel sai nisarg morewade टाईप करा व लोकेशन क्रीयेट करून योग्य ठिकाणी पोहचा*
Comments
Post a Comment