शाहूवाडी तालुक्यातील विरळे गावचे सुपुत्र, समाजसेवक मा दिपक (दादा) पाटील देणार तुरुकवाडी येथे उन्हाळी कुस्ती शिबिराला भेट*.....

*शाहूवाडी तालुक्यातील विरळे गावचे सुपुत्र, समाजसेवक मा दिपक (दादा) पाटील देणार तुरुकवाडी येथे उन्हाळी कुस्ती शिबिराला भेट*..... 
.................... 
  काणसा वारणा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष *मा दिपक दादा पाटील* हे आपला अमूल्य वेळ देऊन तुरुकवाडी येथे दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी व कुस्ती हेच जीवन यांच्या वतीने घेण्यात येणार्या उन्हाळी कुस्ती शिबिराला भेट देऊन शिबिरातील युवा मल्लांना मार्गदर्शन करणार आहेत. 

   कुस्ती वाढवण्यासाठी कुस्ती जपण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील या विरळे गावच्या सुपुत्राचे खुप मोठे योगदान असते किंबहुना आहे. स्वतः एक समाजसेवक आहेत. खरोखरच  समाजासाठीच जन्माला आलेल्या, दिपक दादा पाटील यांना महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातुन समाजसेवक म्हणून अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. अशा या भुमीपुत्राचा शब्दांचा अनमोल ठेवा युवा मल्लांना मिळणार आहे. 

*विषय :  कुस्ती कशी वाढवावी*.. 

सदर व्याख्यान *कुस्ती हेच जीवन या युट्युब चॅनेल* वर लाईव्ह दिसणार आहे दिनांक 13/ 5/ 2022 सकाळी 9.00 वाजता
----------------------
धन्यवाद
*कुस्ती हेच जीवन सोशल मीडिया टीम*

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*