कर्तृत्व संपन्न सामाजिक कार्यकर्ता संदिप शिंदे वाढदिवस विशेष

*कर्तृत्व संपन्न सामाजिक कार्यकर्ता संदिप शिंदे             भारत मातेचा लढवय्या मेजर म्हणून उल्लेखनीय सीमेवर देशाचे संरक्षण करणारे व सेवानिवृत्ती नंतर आपल्या गावच ऋण  उद्योग व्यवसाय उभा करून यु्वकांना रोजगार उपलब्ध करुन देणे  सामाजिक बांधिलकीत अग्रेसर असणारे अशा विविध क्षेत्रात उंतुग भरारी घेतलेले  मांगले गावचे कर्तृत्व संपन्न सुपुत्र संदिप शिंदे नाना होय    
       सामान्य कुटुंबातील संदिप शिंदे नाना यांना लहानपणापासून देशाबद्ल फार प्रेम होते आपण आर्मीत दाखल व्हायचे देशाचे सिमेवर रक्षण करायचे हि जिद्द मनाची  ठामहोती मेजर म्हणून नानांनी आर्मीत दाखल झालेनंतर उलैखनीय काम केले अनेक प्रशस्तीपत्र गौरवचिन्ह मिडल देऊन  नानांना गौरविण्यात आले. सेवानिवृत्ती नंतर आपल्या गावात आलेवर दत्त टेलर नावाचे वर्कशॉप  अत्यंत कष्टाने उत्तम प्रकारे चालवले स्वकर्तुत्वाने जेसीबी मशीन पोकलँड घेतले उद्योग व्यवसायात अहोरात्र मेहनत घेतली अन् नानांच्या प्रामाणिकपणे केलेल्या  प्रयत्नांना   यश आले वैष्णवी अर्थमुर्वस ची यशस्वीपणे घौडदौड सुरु आहे गावातील भागातील अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे पण हे सर्व करत असताना  महापुर कोरोना सारख्या भीषण संकटात नागरिकांना मदत करण्यासाठी नाना आघाडीवर होते कोरोना काळात आँक्सीजन अभावी अनेकांना जीव गमवावा लागला यावेळी अस्वस्थ झालेल्या नानांनी आपल्या मित्रांना समवेत घेऊन  आँक्सीजन व्यवस्था मांगलेत केली त्यामुळे अनेक रुग्णांना आँक्सीजन मुळे जीवदान मिळाले   आपल्या उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून अनेक सर्व सामान्यांना मदतीचा हात दिलेला आहे स्पष्ट बोलुन वाईटपणा घेणारे पण संकटात पुर्ण ताकदीने मदत संदिप शिंदे नानाच करु शकतात हे मांगले गावातील समजदारांना माहिती आहे   समाजकारणात आघाडीवर असणारे नाना   कर्तबगार  आहेत यश आकाशाला गवसणी घालावे असे आहे   पण पाय जमिनीवर आहेत अशा या सुसंस्कृत सामाजिक आवड असणाऱ्या संदिप शिंदे यांना वाढदिवसाच्या व भावी वाटचालीस मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🎂💐🌹🌹  विजय गराडे पत्रकार पुण्यनगरी मांगले

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*