*युवकाचा आयडाॅल सम्राट महाडिक*( बाबा)

*युवकाचा आयडाॅल सम्राट महाडिक*( बाबा)
 सांगली  जिल्ह्यातील  वाळवा शिराळा  तालुक्यातील  युवकाचा  बुलद आवाज  सम्राट  माहडिक (बाबा )  आज वाढदिवसानिमित्त   सम्राट  महाडिक  (बाबा ) यांनी  समाजिक शैक्षणिक  राजकीय  क्षेत्रात  आपल्या  वैशिष्टय़पूर्ण  कामाचा ठसा उमटविला म्हणून   (बाबा) ची ओळख आहे.
त्या  विषय घेतलेला आढावा 
*शुध्द  बीजा पोटी ||
फळे रसाळ गोमटी ||*
संत तुकाराम  महाराजांच्या 
उक्तीप्रमाणे  आपल्या  विचारांना 
कृतीची  जोड देऊन वाळवा शिराळा  तालुक्यातील  सामान्य  जनता  व युवकाच्या जीवनात  आनंद  आणि समाधान  निर्माण  करणारे प्रभावी  व्यक्तीमत्व  म्हणजे  सगळ्यांचे लाडके सम्राट माहडिक  (बाबा) प्रामाणिक  आणि  कष्टाच्या  जोरावर  कठीण गोष्टी मध्ये  सहजसाध्यक्ष  करता येते  हा जीवनदर्शन  त्यांनी  विविध  क्षेत्रात  स्वत: केलेल्या  कामातून  सामान्य  जनतेपुढे. घालुन  दिला त्यांच्या  व्यक्तीमत्वाचे अनेक  पैलु आहेत.           
                 सम्राट बाबा त्याचा कार्यतुन व  आपल्या बोलण्याच्या  रेगातुन ते अनेकांना आपलेस करून  घेतात.  सडेतोड  भूमिकेमुळे  ते समाजासमोर  आदर्श ठरले आहेत. बोलन्यातुन जाणवणारी  भावनिक  ओढ स्वाभिमानी,  समाधानी , स्वालंबनी, आत्मदुषटी
तक्षमशिलता, प्रमेळ आणी आपलेपणा  भावतो.        
                सामाजिक  जीवनांचा  गुता सोडवतना (बाबा ) आपली प्रामाणिकतेची भुमिका  पार पाडतात. 
ध्येयनिष्ठाता आणि सर्वागीण  वाचन  कौशल्यातुन त्यांनी  युवकाच्या मनामनात जाऊन सखोल अभ्यास  करण्याची कला आत्मसात केली आहे. युवकांच्या  प्रश्नांचा  गुंता सोडवून ते त्यांचे प्रेरणा स्थान  ठरतात. कठीण  परिस्थितीतून मार्ग काढत  राहणे, संकटांना  न घाबरता समोर जाणे, असा संदेश  ते युवकांच्या मनावर पेरतात. स्वतः च्या  जीवनात  काही  संकटे आलीच तर ते परतावून लावून  अकस्मातक जगण्याची प्रेरणा देत ते कार्यरत  राहण्याचा संदेश  देतात. 
                 राजकारण  करीत असताना  लोकांच्या  सतत  संपर्कात  राहुन  त्यांना मदत करता आली पाहीजे लोकांना आपण आपलंसं वाटलं पाहिजे. स्वतःला  कर्तव्यतत्पर ठेवत समाजापुढे  निरपेक्ष  भावनेने कूतीशील राहण्याचा  ते नेहमीच प्रयत्न करीत आहेत. 
सामान्य माणूसापरी आसणारे त्याचे प्रेम असेच राहो. नव्या भावी पिढी समोर त्याचे काम म्हणजे आदर्श आहे.  
पुढील  काळातही ते असेच कार्यरत राहतील .अंत करणपुर्वक वाढदिवसाच्या  शुभेच्छा   
धन्यवाद !

श्री. उत्तम मोहिते
 पलुस तालुका प्रतिनिधी
कुस्ती  हेच जिवन  महाराष्ट्र राज्य,  
9689794849

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*