सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे विजय पाटील (आबा )

सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित  शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे   विजय पाटील (आबा )होय                 
   राजकारण समाजकारण उद्योग व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रात    समाजाचा आरसा व कष्ट धडपड ध्येय वेडे व्होऊन  ग्रामदैवत श्री मंगलनाथाचा आर्शिवाद व पुण्याईची शिदोरी बरोबर घेऊन आबांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती ची घोडदौड सुरु आहे.  यश उतुंग डोंगराएवढे प्राप्त केले तरी माणुसकीची साखळी पर्वताएवढी आहे .
          स्वच्छ चेहरा निर्व्यसनी पण जिद्दी असणाऱ्या आबांनी मांगले गावचे सरपंच म्हणून एक वर्षाच्या कालावधीत गाव विकासासाठी सहकाऱ्यांच्या व माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांच्या  माध्यमातून भरीव योगदान देऊन  आदर्श  सरपंच म्हणून काम केले आहे . कोरोना काळात आर्सेनिक अलबम औषधी गोळ्या मोफत वाटप केल्या. त्याचबरोबर आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना माणसिक आधार देऊन आर्थिक मदत केली आहे. महापुरामुळे  गावात पाणी पुरवठा बंद होता त्यावेळी सामाजिक कर्तव्य म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला.  आबांची ओळख राजकीय पदाने नाही तर सामाजिक कार्याने निर्माण झाली आहे . प्रत्येकाच्या सुखात कमी पण दुखात आधार देणारे आबा कर्तृत्व संपन्न जबाबदार सुसंस्कृत आदर्श नेतृत्व तयार झाले आहे. सर्व सामान्य जनतेच्या आर्शिवादाने प्रेमाने आबांची राजकीय वाटचाल नक्कीच यशदायी ठरेल ह्याच  वाढदिवसाच्या   हार्दिक शुभेच्छा!

*मांगले पुण्यनगरी विजय गराडे*    

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*