चिखली येथील मैदानात पै.विकास पाटील विजयीचिखली येथील मैदानात पै.विकास पाटील विजयी हनुमान यात्रेनिमीत्त कुस्ती मैदान. चिखली:- चिखली येथील हनुमान यात्रेनिमीत्त उत्कृष्ट असे कुस्ती मैदान पार पडले. या मैदानात अत्यंत प्रेक्षणिय लढती कुस्ती शौकिनांना पहावयास मिळाल्या. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पुरस्कृत केली होती. प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. विकास पाटील विरूद्ध पै. अजय निकम यांच्यात बराच वेळ चाललेल्या कुस्तीत विकास पाटील यांनी एक्चाक डावार पै. अजय निकम यांना चितपट केले. त्याच बरोबर विश्वास कारंडे यांना पै. अक्षय शिंदे यांनी पाचच मिनटात असमान दाखले. पै. नामदेव केसरे, रामा माने, अनिकेत खबाले, शुभम पाटील नितिन खबाले, निलेश कदम, व हर्षद कुरणे यांनी अत्यंत प्रेक्षनिय लढती करत विजय मिळविला पंच म्हणून पै. प्रकाश पाटील, दिपक कुरणे, दगडू गोसावी, पोपट पाटील, संदिप पाटील, संभाजी पाटील, नंदू खबाले, दिपक गायकवा, जयदिप पाटील, हिंदूराव पाटील यांनी काम पाहिले. मैदानाचे उद्घटन सरपंच राजेंद्र नाईक (आबा), उपसरपंच गोरख कुरणे, अमरसिंह नाईक (पापा), महादेव पाटील, दिनकर साळूंखे, सुदेश चौगुले, शामराव कुरणे, विक्रम पाटील, सचिन पाटील अभिजित पाटील, महादेव पाटील (देवसर), अभिजित साळूंखे, विष्णू गवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. फोटो ओळ- सरपंच राजेंद्र नाईक, शाहु नाईक, गोरख कुरणे उपसरपंच,पै. प्रकाश पाटील कांदे
हनुमान यात्रेनिमीत्त कुस्ती मैदान.
चिखली:- चिखली येथील हनुमान यात्रेनिमीत्त उत्कृष्ट असे कुस्ती मैदान पार पडले. या मैदानात अत्यंत प्रेक्षणिय लढती कुस्ती शौकिनांना पहावयास मिळाल्या. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पुरस्कृत केली होती. प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. विकास पाटील विरूद्ध पै. अजय निकम यांच्यात बराच वेळ चाललेल्या कुस्तीत विकास पाटील यांनी एक्चाक डावार पै. अजय निकम यांना चितपट केले. त्याच बरोबर विश्वास कारंडे यांना पै. अक्षय शिंदे यांनी पाचच मिनटात असमान दाखले. पै. नामदेव केसरे, रामा माने, अनिकेत खबाले, शुभम पाटील नितिन खबाले, निलेश कदम, व हर्षद कुरणे यांनी अत्यंत प्रेक्षनिय लढती करत विजय मिळविला
पंच म्हणून पै. प्रकाश पाटील, दिपक कुरणे, दगडू गोसावी, पोपट पाटील, संदिप पाटील, संभाजी पाटील, नंदू खबाले, दिपक गायकवा, जयदिप पाटील, हिंदूराव पाटील यांनी काम पाहिले.
मैदानाचे उद्घटन सरपंच राजेंद्र नाईक (आबा), उपसरपंच गोरख कुरणे, अमरसिंह नाईक (पापा), महादेव पाटील, दिनकर साळूंखे, सुदेश चौगुले, शामराव कुरणे, विक्रम पाटील, सचिन पाटील अभिजित पाटील, महादेव पाटील (देवसर), अभिजित साळूंखे, विष्णू गवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
फोटो ओळ- सरपंच राजेंद्र नाईक, शाहु नाईक, गोरख कुरणे उपसरपंच,पै. प्रकाश पाटील कांदे
Comments
Post a Comment