कोरेणामुळे अनेक लग्नमंडपात शांतता
मनोजकुमार मस्के
चिखली : वार्ताहर
लग्न म्हटलं की एक वेगळाच जल्लोष असतो. बेंड बाजा, घोडा, सनई, डाॅल्बी, खुप सार्या पदार्थांची मेजवानी , नवीन कपडे. अगदी जल्लोष पण कोरेनामुळे तरुणाईचा हा जल्लोष पुर्ण मंदावला. कोरेना व्हाईरसच्या भितीने लोकं लग्न कार्यात, रक्षाविसर्जन, अशा विविध ठिकाणी जायला मागत नाही. अनेक लग्नमंडपात तर फक्त चारच मुंडकी, अनेकजण लग्नाला का बोलवले नाहीस म्हणून भांडणारी मंडळी आज सांगुन सुद्धा लग्नात आली नव्हती. अक्षदाला एरवी दोन - तीनशे लोकं आसणार्या मंडपात आज फक्त दहा - पंथराच लोकं होती.
कोरेनाने एक वेगळीच दहशत निर्माण केली असून. रोज एकत्र येऊन कार्यक्रम करणारी मंडळी आज एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. आपुलकीने मिठी मारणारे मुंबईचे मित्र लांबूनच हाय हॅलो म्हणून भेटण्याचे टाळत आहेत. प्रत्येक समारंभात कलकल करणाऱ्या महिला तोंडाला पदर लाऊन कोणाशीही न बोलता गप्प आहेत. एवढंच काय तर मुंबई -पुण्यावरून आलेल्या आपल्या घरातील माणसांच्या शेजारी सुद्धा लोकं उभी राहायला तयार नाहीत. आजूबाजूला कोणी आजारी असले तरी त्याला हाॅस्पीटलला कोणी नेताना सुद्धा लोकं घाबरत आहेत.
अनेक रोग या भूतलावर आलेत. पुरासारखे संकटं आली. प्रत्येक गोष्टीवर माणसाने माणसाला मदत करताना आम्ही पाहीले आहे. पण कोरेणामुळे माणसं मदत न करता प्रत्येकजन मी कसा सेफ असेल याकडे लक्ष केंद्रीत करत आहे. आपलाच माणूस आपणाला धोका वाटू लागला आहे. रस्ते,बाजारपेठ, हाॅटेल, माॅल आज सगळ काही बंद आहे. कधी नव्हे ते पंढरपूरचे विठ्ठल मंदिरही बंद करण्यात आले आहे.
खरंच कोरेनाचा नाश करायचा असेल तर पुढचे काही दिवस आपणाला सावरण्याची गरज आहे. आता देवांनी आपापली दारे खिडक्या बंद करून घेतली आहेत. आणि परमेश्वराने आपले काम डाॅक्टर नावाच्या माणसाकडे सोपवले आहे. त्यामुळे जगाचा खरा देव कोण आणी खोटा कोण हे मात्र लोकांना समजले आहे. कसलीही पर्वा न करता आमच्या भारताचे डाॅक्टर आहोरात्र मेहनत घेत आहेत. आणि परमेश्वराची भुमिका पार पाडत आहेत.
लवकरात लवकर हा कोरेना व्हाईरस भारतातून हद्दपार होवो. व पुन्हा एकदा लग्न समारंभ, व ईतर कार्यक्रम लोकं आनंदाने साजरी करो.
कोरेणामुळे अनेक लग्नमंडपात शांतता
चिखली : लग्न म्हटलं की एक वेगळाच जल्लोष असतो. बेंड बाजा, घोडा, सनई, डाॅल्बी, खुप सार्या पदार्थांची मेजवानी , नवीन कपडे. अगदी जल्लोष पण कोरेनामुळे तरुणाईचा हा जल्लोष पुर्ण मंदावला. कोरेना व्हाईरसच्या भितीने लोकं लग्न कार्यात, रक्षाविसर्जन, अशा विविध ठिकाणी जायला मागत नाही. अनेक लग्नमंडपात तर फक्त चारच मुंडकी, अनेकजण लग्नाला का बोलवले नाहीस म्हणून भांडणारी मंडळी आज सांगुन सुद्धा लग्नात आली नव्हती. अक्षदाला एरवी दोन - तीनशे लोकं आसणार्या मंडपात आज फक्त दहा - पंथराच लोकं होती.

फोटो :- एका लग्न मंडपातील हा फोटो बरंच काही सांगुन जातो

छाया :- मनोज मस्के
Comments
Post a Comment