*इंडियन रेल्वेचे कुस्ती प्रशिक्षक,* *आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच,* आणि *राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते*  *पै• आनंदा धुमाळ*

अत्यंत गरीब घरातील एक तुफानी मल्ल गावकडेच तालमीत सराव करत भारतीय रेल्वे कोच पर्यंत मजल मारणारे व
लालमातीला नेहमी ह्रदयात ठेवणारे एक तुफानी मल्ल आपल्या भेटीस कुस्ती हेच जीवन फेसबुक पेज द्वारे  येत आहेत. रोजी*सोमवार दिनांक 27 एप्रील रोजी सकाळी 9.30 वाजता* थेट प्रेक्षेपण


मनोजकुमार मस्के
9890291065

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*