क्रांतीभूमी मांगरूळ ग्रामस्थ आयोजितव देशभक्त अकॅडमी, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज यांच्या सौजन्याने*

🌹🇮🇳
*क्रांतीभूमी मांगरूळ ग्रामस्थ आयोजित
व देशभक्त अकॅडमी, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज यांच्या सौजन्याने*

✨ *नवक्रांती पर्व व्याख्यानमाला* ✨

(क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन) वर्ष - १ ले

📍 *स्थळ: मा. कै. पी. बी. खांडेकर (आण्णा) विचारमंच हॉल,
देशभक्त अकॅडमी, मांगरूळ*
🕕 वेळ: सायंकाळी 6.00 ते 8.0

💐 *पुष्पमाला कार्यक्रम* 💐

📖 *पुष्प पहिले*

शनिवार, 9 ऑगस्ट 2025
🎤 "मी ज्योतिराव फुले बोलतोय"
🗣️ मा. प्रदीप बनसोडे

🩺 *पुष्प दुसरे*

रविवार, 10 ऑगस्ट 2025
🎤 "वैयक्तिक व सामाजिक आरोग्य"
🗣️ डॉ. कालिदास पाटील, इस्लामपूर

🔬 *पुष्प तिसरे*

सोमवार, 11 ऑगस्ट 2025
🎤 "विज्ञानवादी दृष्टिकोन - काळाची गरज"
🗣️ मा. प्रा. किशोर गावडे
(बाबा नाईक कॉलेज, कोकरूड)

🇮🇳 *पुष्प चौथे*

मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
🎤 "स्वातंत्र्य चळवळ - ज्वाज्वल ऐतिहासिक ठेवा"
🗣️ मा. रवींद्र काका बर्डे, वाटेगाव

🙏 *पुष्प पाचवे*

बुधवार, 13 ऑगस्ट 2025
🎤 "श्रद्धा आणि अंधश्रद्धा"
🗣️ मान. प्रा. संजय बनसोडे सर
(प्रदेश सचिव, अ.नि.स.)

🌱 *पुष्प सहावे*

गुरुवार, 14 ऑगस्ट 2025
🎤 "आधुनिक शेती - काळाची गरज"
🗣️ मा. प्रा. संजय पार्टे सर

🌍 *पुष्प सातवे*

शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
🎤 "मानवी जीवन आणि पर्यावरण"
🗣️ मा. बाळकृष्ण हसबनीस, शिराळा


🌟 *आमचा उद्देश* 🌟

"मानवी जीवनाच्या जडणघडणीत सामाजिक, वैचारिक व आधुनिक विचारांनी प्रबोधन व्हावे,
सुसंस्कारक्षम आणि सदृढ पिढी घडावी"
याच उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे.

🙏 *आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे* 🙏

*आपले नम्र*:
📝 *क्रांतीभूमी मांगरूळ ग्रामस्थ*
🏫 *देशभक्त शैक्षणिक संकुल, मांगरूळ*
ता. शिराळा, जि. सांगली

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....