श्री स्वामी समर्थांच्या पादुका मांगरूळ
*अंत्री येथील स्वामी धाम मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या पादुका मांगरूळ येथे मंगळवार दिनांक 18 रोजी दुपारी २.५० वाजता विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी आणण्यात येणार आहे. तरी मांगरूळ गावातील सर्व स्वामी भक्तांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी व आपल्या मनातील इच्छा स्वामी चरणी अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे. स्वामींच्या पादुका फक्त अर्धा तासच आपले येथे थांबतील व तिथून पुढील प्रवासासाठी रवाना होतील* धन्यवाद!
Comments
Post a Comment