कै. हिराबाई भीमराव पाटील
आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होते की आज दिनांक 24 /2/ 25 रोजी पहाटे ४.०० वाजता कै. हिराबाई भीमराव पाटील रा. मांगरूळ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे वय. ७७ वर्ष होते. कृष्णराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन संग्रामसिंह पाटील व माजी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांच्या त्या चुलत्या होत्या, तर अजित भीमराव पाटील व रणजीत पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक 28 2 2025 रोजी सकाळी दहा वाजता मांगरूळ येथे होणार आहे.
Comments
Post a Comment