पहिला मान सांगलीलाच

सांगलीत पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या आणि या महाराष्ट्र केसरी ची पहिली मानकरी प्रतीक्षा बागडी हीने महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. मला सांगायला अभिमान वाटतो पहिली महाराष्ट्र केसरीची गदा दिनकर दह्यारी यांनी 1961 साली  घेतली . ते सांगलीचे होते. त्यानंतर चा इतिहास घडला तो डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी 2015 साली पहिला डब्बल महाराष्ट्र केसरी म्हणून मान मिळविला आला, ते ही सांगलीचेच. आणि आता याच सांगलीने प्रतिक्षा बागडे हीने पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला  2023 मध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या या रणरागिनीने सांगलीचे नाव कायम ठेवलं याचंच कौतुक सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आहे. 

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....