दुख:द निधन हणमंत किसन कुंभार

मंगरूळ:- येथील माजी मुख्याध्यापक हणमंत किसन कुंभार (वय ७०) यांचे सोमवार दिनांक ४/७/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे,व समस्त कुंभार समाज असा परिवार आहे. रक्षाविसर्जन व कार्य शुक्रवार दिनांक ८/७/२०२२  रोजी  सकाळी ९.०० वाजता  त्यांच्या राहत्या घरी मांगरूळ येथे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*