तुरुकवाडी कुस्ती शिबिर येथे पै.संपत दादा
शिराळा तालुक्यातील एक चपळ चित्ता उपमहाराष्ट्र केसरी चिंचोली गावचे सुपुत्र संपत दादा जाधव यांचे परखड व्याख्यान दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी कुस्ती शिबिर येथे होणार आहे.
विषय :- *पुर्वीची कुस्ती आणी अलीकडील काळातील कुस्ती*
सदर व्याख्यान युट्युब चॅनेल वरती लाईव्ह दिसणार आहे दिनांक 11/ 5/ 2022 सकाळी 9.00 वाजता.
Comments
Post a Comment