कुस्ती शिबीर २०२२
*दत्त सेवा विद्यालय तुरूकवाडी व कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शीबीर आज १ मे महाराष्ट्र दिन या दिवशी दुपारी ३.०० वाजता दत्त सेवा विद्यालय तुरूकवाडी मैदानावर भव्य उद्घाटन समारंभ घेण्यात येणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे जागतीक कुस्तीच्या पदकांचा मानकरी पैलवान राहुलनाना आवारे येणार आहेत तसेच त्यांच्या सोबत अॉलंपीवीर बंडा मामा, आॉलईंडीया चाॉम्पीयन आनंदा धुमाळ सर , उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, पै. कौतुक डफळे ,पांडुरंग पाटील आप्पा व इतर पैलवान मंडळी असणार आहेत. तरी आपण सर्वांनी वेळेत हजर रहावे हि वीनंती*.,.
Comments
Post a Comment