महाराष्ट्र केसरी २०२१-२२ !! स्वराज्याची राजधानी सातारा !! येथे ४ ते ९ एप्रिल दरम्यान


बहुप्रतीक्षित महाराष्ट्र केसरी २०२१-२२ !! स्वराज्याची राजधानी सातारा !! येथे ४ ते ९ एप्रिल दरम्यान 
आज दिनांक १०.०४. २०२२ स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रामध्ये पारपडलेल्या कार्यकारणी सभेत पुढील स्पर्धेचे नियोजन करण्यात आले . 
१. ६४वी वरिष्ठ गट गादी माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी 'किताब लढत ठिकाण :- श्रीमंत छत्रपती  शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे ४ एप्रिल ते ९ एप्रिल 
२.  जुनियर व सब जुनियर  राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी 
ठिकाण :- मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल भोसरी , पिंपरी चिंचवड येथे १८ मार्च  ते २० मार्च 
कार्यकारणी सभेस कार्याध्यक्ष श्री नामदेवराव मोहिते ,   उपाध्यक्ष श्री सर्जेराव शिंदे ,  उपाध्यक्ष श्री गणेश कोहळे  उपाध्यक्ष श्री हनुमंत गावडे , उपाध्यक्ष श्री संभाजी वरूटे उपाध्यक्ष श्री दयानंद भक्त सरचिटणीस प्रा . बाळासाहेब लांडगे , खजिनदार श्री सुरेश पाटिल , तांत्रिक सचिव श्री बंकट यादव , विभागीय सचिव श्री सुनील चौधरी , श्री वामनराव गाते , श्री भरत मेकाले , श्री मुर्लीधर टेकुलवार , श्री संपत साळुंखे , श्री शिवाजी धुमाळ , श्री सुभाष घासे , श्री सुभाष ढोणे , श्री विनायक गाढवे , श्री ललित लांडगे उपस्थित होते 

धन्यवाद 

ललित बाळासाहेब लांडगे 
कार्यालयीन सचिव 
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*