श्री. भिमराव ज्ञानदेव मस्के- पाटील. (तात्या) यांचा आज वाढदिवस...

 श्री. भिमराव ज्ञानदेव मस्के- पाटील. (तात्या) यांचा आज वाढदिवस... आज त्यांचे वयास 83 वर्ष पूर्ण झाले. लहानपणी आम्ही लेमनच्या गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या आणण्यासाठी ज्या दुकानात जात होतो. त्या दुकानाचे मालक भीमा दुकानदार (तात्या) असं आम्ही त्यांना म्हणत होतो. तसा तात्यांचा स्वभाव शांत, संयमी आणि दूरदृष्टीचा. फार पूर्वीचे किराणा मालाचे दुकान त्यांचे. याच दुकानाच्या जीवावर त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं मोठे केलं. आज तात्यांचे  दुकान बंद आहे. परंतु भीमा दुकानदार (तात्या) या नावानेच या बंद असणाऱ्या दुकानाकडे पाहीले जाते. आज  तात्यांनी  84 वया मध्ये पदार्पण केले आहे. खुप बरे वाटले. अशा या महान व थोर मानसाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा

मनोज मस्के (पत्रकार)

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*