*अँड.नेहा सूर्यवंशी यांना अस्मिता अवाँर्ड प्रदान*

*अँड.नेहा  सूर्यवंशी  यांना अस्मिता  अवाँर्ड प्रदान* 

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन कराड  या पत्रकारांच्या संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या प्रतिष्ठेच्या दि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय  प्रियदर्शनी अस्मिता आवाँर्ड शिराळ्याच्या नगरसेविका  अँड नेहा सुर्यवंशी यांना शाल फेटा सन्मानपत्र स्मृती चिन्ह देऊन
 सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार, श्रीनिवास पाटील यांचे शुभहस्ते  गौरव करण्यात आला.  शिराळा    न्यायालयातील पहिली महिला वकील होण्याचा मान नेहा सुर्यवंशी यांना मिळाला या संधीच सोन करत शिराळा तालुक्यातील डोंगरी विभागातील महिलांना तसेच नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. महिलांना प्रगतीच्या प्रवाहात सामील करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले आहेत महिलांच्या*
 साठीअनेक योजनांची महिती  तळागाळातील महिला वर्गाना देऊन त्यांच्यासाठी काम करीत आहेत आजवर गेली  वीस  वर्षे महिलांच्या अनेक समस्या जाणून विविध माध्यमातून महिलांना मदत केली आहे  वेळप्रसंगी कोर्टात लढा दिला आहे, आणि न्याय मिळवून देखील दिला आहे.  सामाजिक कार्याच्या फलस्वरूप आज  शिराळा नगरपंचायतच्या  नगरसेविका आहेत शिराळ्याच्या विकासासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात सांगली जिल्हा डोंगरी विभाग समितीच्या सदस्या असलेल्या सुर्यवंशी मँडमनी  लोखप्रतिनिधीच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत या सर्व कामात त्यांना पती अँड नरेंद्र सुर्यवंशी यांची महत्वपुर्ण सहकार्य आहे  सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत काम केल्यामुळेच महिंलांच्या सेवेसाठी  तत्पर असणाऱ्या नेहा सुर्यवंशी यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मिळाली आहे  सर्वच थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे 
*माजी ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे  आमदार  माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सह अनेक मान्य वरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात  आला.*
* विजय गराडे मांगले पुण्यनगरी पत्रकार*                            अध्यक्ष शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ
8805223000

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*