शिराळा तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्ष विजय गराडे यांनी आकरा आवश्यक पञकारांना स्वखर्चांने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करुन जपली सामाजीक बांधीलकी
शिराळा तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्ष विजय गराडे यांनी आकरा आवश्यक पञकारांना स्वखर्चांने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करुन जपली सामाजीक बांधीलकी.
चिखली:- वार्ताहर
मनोजकुमार मस्के
सर्वञ कोरोनामुळे लाॕकडाऊन आहे.तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद आहेत.असे असताना शिराळा तालुक्यातील पञकार वृतांकनासाठी अहोराञ झटत आहेत.बातमीच्या माध्यमातून अडचणींना वाचा फोडत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या अडी अडचणी शासनापर्यंत पोहचवुन त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी पञकार काम करत आहेत.परंतु पञकारांच्या व्यथा स्वताः पञकारचं जानत असतो.
कोरोनाच्या लाॕकडाऊनमध्ये याच पञकारांच्या व्यथा जाणुन घेऊन शिराळा तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्ष विजय गराडे यांनी गुरुवारी शिराळा तहसिल कार्यालयात तहसिलदार गणेश शिंदे,सेवानिवृत माहीती अधिकारी हंबीरराव देशमुख,शिवाजीराव
चौगुले,आरुण पाटील,प्रा.दिपक तडाखे यांच्या प्रमुख उपस्थीतीत आकरा आवश्यक पञकारांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करुन सामाजीक बांधीलकी जपली आहे.या त्यांच्या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.कार्यक्रमासाठी नवनाथ पाटील, दत्ता पाटील, रणजीत चव्हाण, मनोज मस्के,
Comments
Post a Comment