*मल्लविद्या उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न........*
*मल्लविद्या उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न........* *सांगता सोहळा समारंभास मान्यवरांची उपस्थिती...* महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी आयोजित गेली पाच वर्षे उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मोठ्या थाटामाटात आयोजिले जाते. हे शिबिर २५ दिवसीय असते. स्थापनेच्या प्रारंभीपासुन या शिबिरास सांगली , सातारा , कोल्हापुर , पुणे , बीड , जळगाव , मुंबई येथुन नवोदित मल्लांनी हजेरी लावली आहे . कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष पै.गणेश मानुगडे यांच्या प्रेरणेतुन आणि आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील रेठरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते. सदर शिबिरात कुस्ती , व्यक्तिमत्व विकास , आहार , व्यायाम , संस्कार , आचार - विचार , लेखन , गायन , नृत्य , वक्तृत्व असे मल्लांच्या सर्वांगीण विकासावर काम केले जाते यामुळे या मल्लविद्या शिबिरास महाराष्ट्रभरातुन अनेक नवोदित मल्ल मोठ्या प्रमाणात उपस्थित रहातात.शिबिर यशस्वी पुर्ण करणा-या मल्लांना प्रमाणपञ , शिल्ड आणि टी शर्ट चे वाटप करण्यात येते. दरवर्षी उत्कृ...